Saturday, 26 April 2014

day 04


आज अम्मा कडे आलेय... मधूनच कधीतरी ह्या घरातले जुने दिवस आठवून जातात- वाईट नाही चांगले.. इथल्या माणसांविषयी माया दाटून येते... मन भरून येतं- (अर्थात थोडाच वेळ... हीहीही)
अम्माने डाळ मेथी केली होती, तुला मिस केलं.. आता आंबा खाणार... आक्खा...
सगळं छान आहे... सगळं आहे... सगळे आहेत...
बस.... तू नाहीयेस...
येशील परत तेव्हा खाऊन टाकणार आहे तुला आंब्या....
my mango... lab u...




1 comment: