मला आता स्वतःची
काळजी वाटू लागली आहे...
माणसांमध्ये असूनही
माझं मन रमत नाही- आणि माणसं नसताना एकटेपण अजूनच जाणवत राहतं...
काम म्हणावं तसं सुरु
नाहीये ह्याचा कंटाळा येतोय की... जय...
हेच खरं कारण आहे-
जय... तो नाहीये इथे...
तो नसताना काम करायची
, असं ठरवलं होतं पण....
शी आशु... धिस इज नॉट
गुड बेबी...
जय येईपर्यंत काहीतरी
असं करून दाख की आल्यावर त्याला खूप आनंद झाला पाहिजे...
.............................
मिस यु जय....
आणि एसी साठी खूऊऊऊऊऊउप thanks..

No comments:
Post a Comment