# Day 02
Do u remember this journey? Express highway, we were coming back from pune...
आपण दोघेच होतो… मला तुझ्या हातांचं अपार आकर्षण … त्यातून
क्लिक केलेला हा फोटो…
आज माझ्या हाताचा फोटो पोस्ट करतेय … त्याचं महत्व अर्थातच
वेगळं आहे- hmmm । हाथ हाथ की बात है ..
No comments:
Post a Comment