Tuesday, 22 April 2014

का??



आत्ता चेक इन करायच्या आधी जय चा फोन आलेला... एक तर त्याचा आवाज आता कानावर पडला की जमवलेला सगळा धीर क्षणात विरघळायला लागतो- असो... इकडचं तिकडचं बोलून म्हणाला... मी नाहीये तरी नीट जेवून घेत जा- उगाच त्याग बिग नकोयत....
मी हसून हो म्हटलं- काल रात्री त्याच्या कुशीत खूप रडल्यावर देवापुढे उभं राहून म्हटलं होतं.. “देवा, ह्याची टूर नीट होऊ दे... सुखरूप पार पडू दे... त्याची टूर होईपर्यंत मी रात्री solid food नाही खाणार.....”


................ इतके का ओळखतो आपण एकमेकांना?
.......................





1 comment: